अर्रर्र….; बॉलिवूड ‘हिरोईन’ला अतिउत्साह नडला, Attitude तोंडघशी पडला
[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याचे दिवस आहेत, ते म्हणजे अगदीच नव्या जोमाच्या कलाकारांचे. म्हणजे शाहरुख, आमिर, यांच्यानंतर रणबीर, रणवीर आणि आता त्यांच्याही पुढची पिढी चित्रपट जगतामध्ये सक्रिय झालेली दिसत आहे. अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रींच्या बाबतीतही हेच चित्र. माधुरी, रवीनानंतर दीपिका- अनुष्का आणि आता अनन्या, जान्हवी, खुशी… आणि इतरही बऱ्याच नवोदित सौंदर्यवती या झगमगणाऱ्या विश्वात आपली ओळख तयार…