Headlines

अंबानींच्या होणाऱ्या सुनेबाईंची दुबईमध्ये धमालमस्ती, मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला अनंतचा बर्थडे, Photo व्हायरल

[ad_1] Anannt Ambani Birthday: अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Merchant) सध्या दुबईमध्ये आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा, अनंताचा वाढदिवस एन्जॉय करताना दिसली. 10 एप्रिल रोजी अनंतचा 28 वा वाढदिवस होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीही या बर्थडे पार्टीला (Anant Ambani Birthday Party) उपस्थित होते. राधिकानं अनंतचा वाढदिवस आपल्या मित्रपरिवारांसोबत साजरा केला आहे. यावेळी तिनं स्कायडायव्हिंग केल्याचे फोटोही व्हायरल झाले…

Read More

VIDEO : अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, आर्यन खानपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटीची मांदियाळी

[ad_1] Anant Radhika Engagement Bollywood Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा लाडका आणि धाकटा लेक बोहल्यावर चढणार आहे. गुरुवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्याची ग्रँण्ड पार्टी झाली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या हाय प्रोफाईल…

Read More