Headlines

स्वत:चं प्रतिबिंब पाहून मंत्री एकनाथ शिंदेही भारावले ; एकटक पाहत राहिले आणि…..

मुंबई : अभिनेता प्रसाद ओक याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या Dharmaveer या चित्रपटानं सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल निर्माण केलं आहे. प्रवीम तरडे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटातून जनमानसातील नेत्याचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. (Prasad oak) दिघे यांच्या कामाची दखल घेत, नागरिकांच्या आणि विशेष म्हणजे ठाणेकरांच्या मनात असणारं त्यांचं स्थान नेमकं कसं आणि…

Read More

…जेव्हा प्रसाद ओकला दिघेसाहेब दिसले, प्रसंग ऐकून अंगावर काटाच उभा राहील

मुंबई : काही कलाकृती निव्वळ नफा कमवून देतात तर, काही कलाकृती या साऱ्यासोबतच कलाकाराला आपलेपणाची जाणीव आणि प्रेम मिळवून देतात. सध्या अभिनेता प्रसाद ओक असाच अनुभव घेताना दिसत आहे. कारण, तो एक अभिनेता असूनही माणसातला देव म्हणूनच अनेकांसमोर येत आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्याचा आगामी चित्रपट, ‘धर्मवीर’. (dharmaveer prasad oak) शिवसेना नेते आणि ठाण्यामध्ये…

Read More

बाळासाहेबांना का म्हणाले आनंद दिघे, ‘काय शिव्या द्यायच्या त्या द्या’; पण….

मुंबई : राजकारण हे माणसाला पूर्णपणे बदलणारं क्षेत्र आहे. विश्वास बसत नसेल तर या क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या कोणालाही तुम्ही ही बाब विचारू शकता. महाराष्ट्रानंही राजकारणाचा एक असा अध्याय पाहिला आहे, जिथं निस्वार्थ नाती- सलोखा आणि आपलेपणा राजकारणाहूनही वर्चस्व गाजवताना दिसला. (Dharmaveer Movie video) हा अध्याय होता, ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या कारकिर्दीचा. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे…

Read More

सगळेच राजकारणी एकसारखे नसतात, काही आनंद दिघेही असतात… पाहा धगधगत्या व्यक्तीमत्त्वाची पहिली झलक

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला किंबहुना त्याआधीपासून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या रक्तामध्ये शिवबांनी स्वराज्याच्या रक्ताचा संचार केला होता. पुढे हाच धगधगता वणवा काही जाज्वल्य राजकीय नेतेमंडळींनी पुढे आणला आणि महाराष्ट्राती मान सातत्यानं उंचावलेली ठेवली. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं… असं म्हणत विरोधकांच्या नाकावर टिच्चून जनमत मिळवणारं एक नाव म्हणजे दिवंगत…

Read More