Headlines

Amruta Fadnavis reaction On Uddhav Thackeray statement of devendra Fadnavis election spb 94

बुधवारी मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी ”ही निवडणूक फडणवीसांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असेल”, अशी टीका केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नागपुरातील लाईफ स्किल फाऊंडेशन आणि रक्षणम अकॅडमीद्वारा आयोजित कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हेही वाचा – कोणत्या युक्तिवादाने ठाकरे…

Read More