Headlines

Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल

Amruta Fadanvis Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrta Fadanvis) या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्याच्यावर अनेक रील देखील व्हायरल होत आहेत….

Read More