Headlines

Amravati Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरण काय आहे? का होतंय उदयपूर हत्याकांडाशी तुलना?

[ad_1] Amravati Murder Case: उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. दरम्यान, उदयपूरप्रमाणेच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावती शहरात राहणाऱ्या उमेश कोल्हे या केमिस्टची 21 जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तब्बल 12 दिवसांच्या तपासानंतर अमरावती शहर पोलिसांनी या हत्येमागे नुपूर शर्मा यांची पोस्ट व्हायरल केल्यामुळे हत्या…

Read More