Headlines

“चळवळीत परीक्षा द्यावा लागतात” आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अमोल मिटकरींचं ट्वीट, म्हणाले, “भय, भ्रम, चरित्र आणि…” Ncp leader Amol Mitkari replied on Jitendra Awhad decision to give resignation of MLA post

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भय, भ्रम, चरित्र आणि हत्या ही मनुवाद्यांची चार हत्यारं आहेत, असे डॉ. बाबासाहेब म्हणाले होते. चळवळीत चारही परीक्षा द्याव्या लागतात. आव्हाड साहेब आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे सच्चे वारसदार आहात”, असे…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी…

Read More

amol mitkari tweet on raj thackeray har har mahadev movie controversy spb 94

माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या चित्रपटाला विरोध केला आहे. काल ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने या चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चित्रटाचा शो पुन्हा सुरू केला. यावरून आता राष्ट्रावादी-मनसे असा संघर्ष सुरू असताना आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट…

Read More

“आम्ही अल्टिमेटला घाबरत नाही ; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान! |We are not afraid of the ultimate If someone breaks glass throws stones I am not afraid Abdul Sattar msr 87

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसून तेथील काचा फोडल्या व आंदोलन सुरू केले आहे. याशिवाय सत्तारांनी सुप्रिया…

Read More

Apologize to Supriya Sule within 24 hours NCPs ultimatum to Abdul Sattar msr 87

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना अल्टिमेटम दिला आहे. आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “दोन दिवसांपूर्वीच शिर्डी येथे…

Read More

ncp amol mitkari on eknath shinde sharad pawar breach candy hospital visit

राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सरकारमध्ये जाण्यासाठी तयार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यात राष्ट्रवादी…

Read More

“…तरच हे सरकार जाईल”, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाकितानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रियाNCP leader Ajit Pawar commented on Jayant Patil and Amol mitkari predictions about shinde fadanvis government.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलं आहे. “जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या…

Read More

amol mitkari criticized shinde government on security issue spb 94

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकारने शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) महाविकास आघाडीतील काही नेत्यांची सुरक्षा कपात करण्याचा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यातील शिंदे सरकारवर सुडबुद्धीने निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे. हेही वाचा…

Read More

आईवरुन शिव्या प्रकरण: “चंद्रकांत पाटील कोल्हापूरकरांची माफी मागा, नीच वक्तव्य करुन…”; राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले | ncp mla amol mitkari slams chandrakant patil ask him to say sorry to kolhapur people scsg 91

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यामधील कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलताना पाटील यांनी केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल आपण अपशब्द खपवून घेणार नाही असं सांगताना चंद्रकांत पाटलांनी…

Read More

“मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रीप्ट BJP, RSS ने लिहून दिली”; “भाजपाला मुंडे, शिंदे, ठाकरेंच्या मेळाव्यात स्थान नाही” | Dasara Melava Eknath Shinde Speech was BJP RSS Script says NCP MLA amol mitkari scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसीच्या मैदानावर पार पडला. या मेळाव्यातील भाषणामध्ये शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्याप्रमाणे शिंदेंनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान असल्याचंही शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या याच…

Read More