Headlines

‘मला जन्मच का दिला?’ Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. शो दरम्यान, अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. त्यांचे वडील कवी हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांची तर ते बऱ्याचवेळा आठवण काढतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलेले…

Read More