KBC ने या स्पर्धकाला बनवलं लाखो रूपयांचा मालक

Success Story: आपल्या नशीबात कधी आपल्याकडे पैसे असतात तर कधी आपल्याकडे ते नसतात परंतु आपली ही परिस्थिती बदलल्यासाठी फक्त एका चांगल्या संधीची आवश्यकता असते. ती संधी मिळाली तर आपण आपल्या संधीचं चांगलं सोनं करू शकतो. अशाच एका व्यक्तीने आपल्याकडे आलेल्या संधीचं सोनं केलं आहे ज्यामुळे त्याचं नशीबचं बदलून गेलं आहे. (kbc participants won 50 lakh…

Read More