Headlines

अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केलं 12000Sqft चं तब्बल इतक्या कोटींचं नवीन घर!

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या 79 व्या वर्षीही अभिनयाचा डंका वाजवत आहेत. एकीकडे ते एकावर एक चित्रपट करत असताना दुसरीकडे ते प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक करत आहे. अमिताभ बच्चन यांनी 2021 मध्येच 31 कोटी रुपयांचे घर खरेदी केलं होतं आणि आता त्यांनी मुंबईच्या उच्चभ्रू भागात संपूर्ण मजला विकत घेतला आहे. (Amitabh…

Read More