Headlines

‘हे म्हणणं योग्य नाही की ते आमच्यापेक्षा…’, बॉलिवूड वर्सेस साऊथवर अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य; बिग बींनी सांगितलं चित्रपटसृष्टीचं सत्य

[ad_1] Amitabh Bachchan on Bollywood VS South : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. त्यातही हिंदी भाषिक लोकांनाही दाक्षिणात्य चित्रपटांचे वेड लागले असं म्हणायला हरकत नाही. त्यात निर्मात्यांचे असे प्रयत्न असतात की लोकप्रिय असणाऱ्या किंवा चर्चेत असणाऱ्या कलाकारांचे चित्रपट हे पॅन इंडिया प्रदर्शित व्हायला हवे. या कारणामुळे बॉलिवूड वर्सेस दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा…

Read More

‘आता निघतोय आणि उद्यापासून…’, KBC 15 संपल्यावर अमिताभना अश्रू अनावर

[ad_1] KBC 15 Amitabh Bachchan Cried: ‘कौन बनेगा करोडपती’ शो देशभरात पाहिला जातो. अमिताभ बच्चन आणि या शोचे अतूट नाते आहे. अनेकजण तर अमिताभ यांना भेटण्यासाठी आपण शोची तयारी केल्याचे मान्य करतात. नुकताच याचा 15वा सीझन  संपला आहे. या सीझनचा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी प्रसारित झाला. ज्यामध्ये होस्ट अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले. शर्मिला…

Read More

महानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या ‘या’ खास वस्तू

[ad_1] Amitabh Bachchan 81th Birthday : शतकातील महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी 11 ऑक्टोबरला आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी हा वाढदिवस (Birthday) खूप खास असणार आहे. वास्तविक, बिग बींच्या वाढदिवसाआधी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा लिलाव केला जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या…

Read More

मैने प्यार कियामधील Salman चे ‘पापा’ आणि Amitabh Bachchan यांचं खास नातं, हे कनेक्शन माहिती आहे का?

[ad_1] Amitabh Bachchan’s brother in law and actor Rajeev Varma : भोपाळचे प्रसिद्ध पत्रकार, लेखर आणि कवी तरुण कुमार भादुरी यांच्या मुलगी जया भादुरी यांच्याशी 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं होतं. त्यावेळी दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार होते. अनेकांना अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाविषयी माहिती आहे. पण जया भादुरी बच्चन यांच्या कुटुंबाविषयी फारसं माहिती…

Read More

‘त्या’ घटनेनं धडा शिकवल्यानंतर एका झटक्यात सोडली दारू; Amitabh Bachchan यांचा मोठा खुलासा

[ad_1] Amitabh Bachchan : मागील अनेक दशकांपासून हिंदी (Bollywood) कलाविश्व आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. एक कलाकार म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवशी काहीतरी नवं शिकणाऱ्या आणि आपल्या वागण्याबोलण्यातून इतरांनाही खूप काही शिकवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कलाक्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. अशा या अभिनेत्याला चाहत्यांचं अमाप प्रेम मिळालं…

Read More

Amitabh Bachchan: ‘या’ अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं?

[ad_1] Amitabh Bachchan Coolie Accident: मराठी कुटूंबातील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं होतं. 80 दशतकात त्यांना ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. पण स्मिता पाटील यांनी वयाच्या 31 व्या वर्षीच या जगाला अलविदा केलं. 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचं निधन झालं. स्मिता पाटील आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं खास नातं होतं. कारण…

Read More

Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

[ad_1] Amitabh Bachchan Crorepati stock : बॉलिवूडचे (Bollywood) बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले मेगास्टार आज करोडोंच्या घरात आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati ) या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे बिग बी करोडपती झाले आहेत. एक छोटीशी गोष्ट त्यांनी केली आणि आज…

Read More

‘छोड कर चले जाते हैं…’ Amitabh Bachchan यांच्या कुटुंबातील खास सदस्यानं घेतला अखेरचा श्वास

[ad_1] Amitabh Bachchan New Post : कुटुंब म्हणजे जगातील सर्वात मोठा आधार. म्हणून प्रत्येकाच्या चांगल्या-वाईट दिवसांत कुटुंब कायम सोबत असतं. पण कुटुंबातील एक सदस्य जरी आपल्याला सोडून गेला, तर ते दुखः डोंगरा एवढं मोठं असतं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या कुटुंबातील एका सदस्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट…

Read More

मी राकेश कुमारच्या अंत्यविधीला नाही जाणार; असं का म्हणाले Amitabh Bachchan?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश कुमार (Rakesh Kumar) यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बिग बींनी राकेश कुमार यांची आठवण करत एक ब्लॉग शेअर केला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राकेश कुमार यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नसल्याचं सांगितलं आहे आणि…

Read More

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

[ad_1] Amitabh Bachchan secrets: महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या सध्या राहणीमानासाठी ओळखले जातात (amitabh bachhan knows for his simplicity) . सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. बॉलीवुड ,टॉलीवूड ,मराठी सिनेसृष्टी   सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर गेली. अनेक दशकं एकहाती…

Read More