Headlines

बिग बींना भेटण्यासाठी छोटा चाहत्याने भेदलं सुरक्षकड; महानायक भावूक

Amitabh Bachchan Twitter : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं होतं. 70 ते 90 च्या दशकापर्यंत इंडस्ट्रीवर राज्य करणारे बिग बी आजही अभिनयात तरुण अभिनेत्यांना मागे टाकतात. आज प्रत्येकाला माहित आहे बच्चन कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती आहे. अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब रॉयल आयुष्य जगतात. मात्र, लक्झरी लाईफस्टाईल, स्टारडमपासून दूर…

Read More