Headlines

आता प्रतीक्षा बंगल्यावर Amitabh Bachchan यांची मालकी नाही; मुलाला सोडून ‘या’ महिलेला दिला ताबा, अभिषेक बच्चनला वाटेला…

[ad_1] Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील प्रतीक्षा बंगल्यावर आता त्यांची मालकी नसणार आहे. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांना सोडून बिग बी आणि जया बच्चन यांनी या बंगल्याची मालकी एका महिलेला दिली आहे. ही महिला दुसरी…

Read More

महानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या ‘या’ खास वस्तू

[ad_1] Amitabh Bachchan 81th Birthday : शतकातील महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी 11 ऑक्टोबरला आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी हा वाढदिवस (Birthday) खूप खास असणार आहे. वास्तविक, बिग बींच्या वाढदिवसाआधी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा लिलाव केला जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या…

Read More

मैने प्यार कियामधील Salman चे ‘पापा’ आणि Amitabh Bachchan यांचं खास नातं, हे कनेक्शन माहिती आहे का?

[ad_1] Amitabh Bachchan’s brother in law and actor Rajeev Varma : भोपाळचे प्रसिद्ध पत्रकार, लेखर आणि कवी तरुण कुमार भादुरी यांच्या मुलगी जया भादुरी यांच्याशी 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं होतं. त्यावेळी दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार होते. अनेकांना अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाविषयी माहिती आहे. पण जया भादुरी बच्चन यांच्या कुटुंबाविषयी फारसं माहिती…

Read More

‘त्या’ घटनेनं धडा शिकवल्यानंतर एका झटक्यात सोडली दारू; Amitabh Bachchan यांचा मोठा खुलासा

[ad_1] Amitabh Bachchan : मागील अनेक दशकांपासून हिंदी (Bollywood) कलाविश्व आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. एक कलाकार म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवशी काहीतरी नवं शिकणाऱ्या आणि आपल्या वागण्याबोलण्यातून इतरांनाही खूप काही शिकवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कलाक्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. अशा या अभिनेत्याला चाहत्यांचं अमाप प्रेम मिळालं…

Read More

Rekha यांच्या ओढणीनंच संपवलं पतीनं आयुष्य, शेवटच्या पत्रात केला मोठा उलगडा

[ad_1] Rekha’s Husband Mukesh Aggarwal End His Life : बॉलिवूड एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) या फक्त त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. रेखा आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं रिलेशनशिप तर आजही हॉट टॉपिक आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ हे विवाहित होते त्यामुळे त्यांचा आणि रेखा यांचा ब्रेकअप झाल्याचे…

Read More

Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

[ad_1] Amitabh Bachchan Crorepati stock : बॉलिवूडचे (Bollywood) बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले मेगास्टार आज करोडोंच्या घरात आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati ) या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे बिग बी करोडपती झाले आहेत. एक छोटीशी गोष्ट त्यांनी केली आणि आज…

Read More

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

[ad_1] Amitabh Bachchan secrets: महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या सध्या राहणीमानासाठी ओळखले जातात (amitabh bachhan knows for his simplicity) . सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. बॉलीवुड ,टॉलीवूड ,मराठी सिनेसृष्टी   सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर गेली. अनेक दशकं एकहाती…

Read More

‘तळपायाची आग मस्तकात जाते…’ ; बिग बींच्या लेकिवर असं म्हणण्याची वेळ का आली?

[ad_1] Shweta Bachchan Nanda : प्रत्येक क्षेत्रात मानाचं स्थान असणाऱ्या काही व्यक्ती असतात, काही कुटुंब असतात. कलाजगतामध्ये तो मान मिळतो बच्चन (Amitabh Bachchan and family) कुटुंबाला. बिग बी, अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबानं मनोरंजन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कायमच प्रेक्षक त्यांचे ऋणी राहतील. हे कुटुंब सर्वांनाच मनाच्या अगदी जवळचंच. पण, अनेकदा आपलं आपलं म्हटल्या जाणाऱ्या याच…

Read More

Amitabh Bachchan Birthay : … का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?

[ad_1] Amitabh Bachchan & Politics: बॉलिवूडचा शहेनशाह. शतकातील नायक. एंग्री यंगमॅन. बिग बी. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस साजरा (Happy Birthday Amitabh Bachchan) करत आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी ही जगजाहीर आहे. त्याशिवाय अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंब यांचं जवळचं नातं होतं हे अनेकांना माहिती नाही. आज…

Read More

Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा

[ad_1] Amitabh Bachchan Fitness : हिंदी चित्रपटसृष्टी आणि सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज 80 वाढदिवस (amitabh bachchan birthday). दमदार चित्रपट (Amitabh bachchan movies), तडफदार भूमिका, धीरगंभीर आवाज आणि रुबाबदार रुप असं म्हटलं की समोर लगेचच एकाच माणसाचा चेहरा येतो तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा. आज कैक दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन…

Read More