Shark Tank मध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश, पाहा काय आहे सत्य?

मुंबई : आजकाल सोशल मीडियावर ‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध शोचे अनेक व्हिडिओ आणि मीम्स व्हायरल होत आहेत. अलीकडेच या शोमधील सर्व जज कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले आणि त्यांनी खूप धमाल केली. या शोमध्ये कपिल शर्माने अश्नीर ग्रोव्हर (भारतपे), नमिता थापर (एमक्योर फार्मास्युटिकल्स), अनुपम मित्तल (शादी डॉट कॉम), विनिता सिंग (शुगर कॉस्मेटिक्स), अमन गुप्ता…

Read More