अमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?

Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवले असा त्यांचा फिटनेस आहे. विशेष म्हणजे 80 वर्षानंतरही त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्यांचं शुटिंगचं वेळापत्रकही व्यस्त असतं. गेल्या चार दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. अमिताभ बच्चन यांना दागिन्यांची (Jwellery)…

Read More

Amitabh Bachchan Birthday : 81 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचे 75% लीवर खराब, महानायकाचा असा आहे फिटनेस

Amitabh Bachchan Health Injured : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस. चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी पर्वणी असते. आज अनेक चाहते महानायकाची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. पण तुम्हाला माहित आहे का? गेल्या वर्षी वाढदिवसाच्या दरम्यान बिग बी यांना ‘प्रोजेक्ट के’ दरम्यान दुखापत झाली. हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका ब्लॉग…

Read More

Amitabh Bachchan Birthday : ‘रेखासोबत चुकीचं झालं, अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करायला हवं होतं…’

Amitabh Bachchan Birthday : बॉलिवूड कलाकार आणि त्यांची लव्ह लाइफ ही कायम चर्चेली जाते. या बॉलीवूडमधील काही लव्ह स्टोरी तर एखाद्या अजरामर चित्रपटासारखी आहे. त्या कितीही जुन्या झाल्या तरी त्यावर आजही चर्चा होते. ते कलाकार प्रेमात होते, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते पुढे वेगवेगळ्या मार्गाने गेले. अगदी त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्रीही झाली. तरीदेखील…

Read More

महानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या ‘या’ खास वस्तू

Amitabh Bachchan 81th Birthday : शतकातील महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी 11 ऑक्टोबरला आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी हा वाढदिवस (Birthday) खूप खास असणार आहे. वास्तविक, बिग बींच्या वाढदिवसाआधी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा लिलाव केला जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभियनाने…

Read More

Rekha यांच्या ओढणीनंच संपवलं पतीनं आयुष्य, शेवटच्या पत्रात केला मोठा उलगडा

Rekha’s Husband Mukesh Aggarwal End His Life : बॉलिवूड एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) या फक्त त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. रेखा आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं रिलेशनशिप तर आजही हॉट टॉपिक आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ हे विवाहित होते त्यामुळे त्यांचा आणि रेखा यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले…

Read More

Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

Amitabh Bachchan Crorepati stock : बॉलिवूडचे (Bollywood) बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले मेगास्टार आज करोडोंच्या घरात आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati ) या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे बिग बी करोडपती झाले आहेत. एक छोटीशी गोष्ट त्यांनी केली आणि आज ते…

Read More

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

Amitabh Bachchan secrets: महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या सध्या राहणीमानासाठी ओळखले जातात (amitabh bachhan knows for his simplicity) . सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. बॉलीवुड ,टॉलीवूड ,मराठी सिनेसृष्टी सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर गेली. अनेक दशकं एकहाती गारुड…

Read More

Amitabh bachchan जेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते, पाहा VIDEO

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan Birthday) आज 80 वर्षांचे झाले आहेत. बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत सर्वच जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमिताभ यांचा 38 वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, जेव्हा ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. खासदार म्हणून जेव्हा ते पहिल्यांदा संसद भवनात पोहोचले. त्यावेळी सुनील दत्तही त्यांच्यासोबत होते. अमिताभ बच्चन यांनी…

Read More

Amitabh Bachchan Birthay : … का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?

Amitabh Bachchan & Politics: बॉलिवूडचा शहेनशाह. शतकातील नायक. एंग्री यंगमॅन. बिग बी. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस साजरा (Happy Birthday Amitabh Bachchan) करत आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी ही जगजाहीर आहे. त्याशिवाय अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंब यांचं जवळचं नातं होतं हे अनेकांना माहिती नाही. आज त्यांचा…

Read More