Headlines

Amitabh Bachchan: ‘या’ अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं?

Amitabh Bachchan Coolie Accident: मराठी कुटूंबातील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं होतं. 80 दशतकात त्यांना ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. पण स्मिता पाटील यांनी वयाच्या 31 व्या वर्षीच या जगाला अलविदा केलं. 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचं निधन झालं. स्मिता पाटील आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं खास नातं होतं. कारण बॉलिवूडमध्ये…

Read More

अमिताभ बच्चन यांना शेवटचं भेटून घ्या….; डॉक्टरांनी जया बच्चन यांना का दिला असा सल्ला?

Amitabh Bachchan Jaya Bachchan : जेव्हा लग्नानंतर आपल्या आयुष्यात पावलोपावली साथ देणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो तेव्हा गोष्टी 360 अंशानं बदलतात. बऱ्याचदा ती व्यक्तीच आपल्यासाठी आपलं विश्व होऊन जाते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचं नातंही असंच काहीसं. दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम, म्हणूनच की काय कोणा एकालाही इजा पोहोचली तर दुसऱ्याच्या मनात लगेचच…

Read More