Headlines

“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले? | Amit Shah is influential leader NCP MP Amol Kolhes statement shivpratap garudjhep movie update rmm 97

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अमित शाह हे प्रभावशाली नेते असल्याचं विधान कोल्हे यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं असून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमोल कोल्हे म्हणाले की,…

Read More