Sunny Deol | बॉर्डर 2 कधी येणार? सीक्वलवर प्रश्न विचारताच भडकला सनी देओल

गदर 2 सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सोशलमिडीयावर होणाऱ्या चर्चांबद्दल अभिनेता सनी देओल चांगलाच भडकला. एका मुलाखतीत त्याने या सगळ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता सनी देओलने गदर 2 मधून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. गदर 2 सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. अशातच आता सनी त्याच्या…

Read More

आमिर खानचा मुंबई सोडण्याचा निर्णय, ‘या’ राज्यात होणार स्थायिक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मुंबई सोडणार आहे. आमिर खान पुढील काही महिने सर्व कामकाज चेन्नईतून करणार असून, तशा हालचाली सुरु केल्या आहेत. आमिर खानची आई झिनत हुसैन आजारी असून त्यांच्यासाठी आमिर खानने हा निर्णय घेतला आहे. आईसाठीच आमिर खान काही महिन्यांसाठी मुंबई सोडून चेन्नईत स्थायिक होणार आहे. आई खूप आजारी असल्याने, या कठीण काळात…

Read More

…म्हणून आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत केलं नाही काम, येणारा प्रत्येक चित्रपट नाकारत राहिला

Amrish Puri Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दिवंगत अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा आज जन्मदिन असून यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मिस्टर इंडिया (Mr India) चित्रपटातील खलनायक असो अथवा मग दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) मधील एक शिस्तप्रिय बाप असो. अमरीश पुरी यांनी प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीने निभावली आणि अजरामर…

Read More

“Bechara Amir Khan…”, कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली “मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा”

Kangana Calls Amir Khan Bechara: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ट्विटरवर (Twitter) सक्रीय झाल्यापासून पुन्हा एकदा परखडपणे आपली मतं मांडत आहे. नुकतंच तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला (Amir Khan) लक्ष्य केलं आहे. कंगनाने यावेळी ‘बिचारा’ म्हणत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. लेखिका शोभा डे (Shobhaa De) यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यानचा एक व्हिडीओ कंगनाने ट्विटरला पोस्ट केला…

Read More

Aamir Khan आणि Kartik Aaryan चा ‘तूने मारी एंट्री’ गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Amir Khan and Kartik Aryan Viral Video: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aryan) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन्ही अभिनेते ‘तूने मारी एंट्री’ (Tune Mari Entri) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आमीर खान आणि आर्यन खान पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने चाहत्यांकडून व्हिडीओला प्रचंड…

Read More

Bollywood Celebs : बॉलिवूड स्टार्स किती वीज बिल भरतात? ‘हा’ सेलेब्रिटी भरतो सर्वाधिक पैसे

Bollywood Celebrity Electricity Bill: सामान्य माणसाचं सर्वात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे वीज बिल (Electricity Bill). महिन्याचं बजेट (Budget) आखताना वीज बिल थोडं जरी जास्त आलं की आपलं बजेट कोलमडतं. पण तुम्हाला माहित आहे का? मोठमोठे बंगले आणि अपार्टमेंटमध्ये रहाणारे बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars) किती वीज बिल भरतात. वीज बिलाचे आकडे ऐकून सामान्य माणसाचे डोळे…

Read More

अमीर खान आणि किरण राव यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय

मुंबई/वृत्तसंस्था – अभिनेता आमिर खान आणि फिल्म निर्माती किरण राव यांनी लग्नाच्या पंधरा वर्षानंतर शनिवारी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. दोघांनी सांगितले की आई-वडील या नात्याने मुलांचे संगोपन आम्ही मिळून करू. दोघांनी एकत्रित दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की पाणी फाउंडेशन आणि इतर योजनांमध्ये आम्ही सोबत काम करत राहू. आमीर खान आणि किरण राव यांची पहिली भेट…

Read More