Headlines

‘या’ प्रसिद्ध पॉर्न स्टारला Shahrukh Khan सोबत करायचंय काम

मुंबई : बॉलिवूड़चा बादशाह शाहरूख खानचा जवान हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा पोस्टर पाहून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागलीय. या चित्रपटाची चर्चा सुरु असताना आता पॉर्न स्टार केंड्रा लस्टने शाहरूख सोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.यावर आता शाहरूख काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान ही पॉर्न स्टार आहे तरी कोण…

Read More

83 Movie | वर्ल्ड कप जिंकूनही उपाशीपोटी का झोपले टीम इंडियाचे खेळाडू?

मुंबई : टीम इंडिया कधी 83 वर्ल्ड कप जिंकेल असं जगात कोणालाच वाटलं नव्हतं. हा विश्वास फक्त त्यावेळीचे कर्णधार कपिल देव यांना होता. त्यांनी आपल्या विश्वासाला कायम ठेवलं आणि टीमला विजय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं. कपिल देव यांची मेहनत फळाला आली आणि टीम इंडियाने 83 चा वर्ल्ड कप जिंकला. 83 सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा काही किस्से आणि…

Read More

83 Movie : जिंकण्याची आशा सोडून हनीमूनचं तिकीट बुक केलं पण जे घडलं ते….

मुंबई : टीम इंडिया 83 चा वर्ल्ड कप जिंकेल अशी कोणालाच आशा नव्हती. पण आशा होती ती कर्णधाराला. त्याच्या एका शब्दावर जोशावर टीम इंडियाला खेळण्याचं बळ मिळालं आणि अखेर निकालही तेवढाच खणखणीत लागला. टीम इंडियाने 83 चा वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण जगाला टीम इंडिया काय चीज आहे ते दाखवून दिलं. जगभरातील अनेक दिग्गजांची बोलणारी तोंड…

Read More

माधुरीनं देशाबद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला काहीसं निराश करेल, ती असं का म्हणाली?

मुंबई : माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिनं 90 च्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटात तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका ही माधुरीनं तितक्याच आत्मियतेनं साकारली. भारतीय चित्रपट जगतामध्ये तिला मिळालेली लोकप्रियता ही इतर कोणालाही लाजवेल अशीच. अशीच ही ‘धकधक गर्ल’, एका वळणावर परदेशात गेली. हे दिवस तिच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचे होते. पण, लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक…

Read More