Headlines

Men Will Be Men… पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल

Mukesh Ambani Video : कोणत्याही पतीसाठी त्याच्या पत्नीनं समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून इतरांसाठी आदर्श प्रस्थापित करण्याची बाब कौतुकास्पदच असते. स्वावलंबी होणाऱ्या पत्नीला पावलोपावली साथ देणारे असे अनेक पती आपण पाहिले असतील. ज्यांनी चांगल्या आणि वाईट काळातही पत्नीला साथ दिली आणि तिचा आत्मविश्वास डगमगू दिला नाही. उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मुकेश अंबानी…

Read More

Isha Ambani च्या जुळ्या मुलांचं नामकरण, जाणून घ्या नावाचा अर्थ आणि अंकशास्त्र

Isha Ambani blessed with twins Aadiya and Krishna: रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीनं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचं लग्न 12 डिसेंबर 2018 झालं होतं. ईशा अंबानीचे पती आनंद (Anand Piramal) हे देखील एक बिझनेसमन आहेत आणि पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. लग्नाच्या तीन…

Read More

कोण आहे कृशा शाह? आज अंबानी कुटुंबाची होणार मोठी सुन

मुंबई : उद्योग क्षेत्रात अंबानी कुटुंबाचं मोठं नाव आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.आता या कुटुंबामध्ये आणखीनं एक सदस्य सामील होणार आहे. जी आता लवकरच या कुटुंबाची मोठी सूनबाई होण्यासाठी सज्ज आहे. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानी 20 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी पत्नी…

Read More