Headlines

दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंसोबत केवळ त्यांच्या गटाचे मंत्री, अंबादास दानवेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले… | Ambadas Danve comment in one line on Eknath Shinde Delhi visit

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौरे करतात आणि या दिल्ली दौऱ्यांमध्ये त्यांच्यासोबत केवळ शिंदे गटातील मंत्रीच असतात अशी टीका होत आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं यानंतर तेही राहतात की नाही सांगता येत नाही,” असं म्हणत दानवेंनी शिंदेंना खोचक टोला…

Read More