mns leader manoj chavan reply ambadas danve over raj thackeray party bjp b team allegation ssa 97

महाविकास आघाडी आणि शिवसेनेला राज ठाकरे जाणीवपूर्वक विरोध करत होते. भाजपाचे ते मित्र होऊ पाहत आहेत. त्यांची भाषा, वर्तन भाजपाशी मिळते जुळते आहे. भाजपाचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपाच्या लोकांकडे जातात. भाजपाची दुसरी शाखा राज ठाकरेंचा पक्ष आहे, अशा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला होता. त्यावर मनसेने अंबादास दानवेंना प्रत्युत्तर देत खिल्ली…

Read More

“भाजपाचं मुंबई प्रेम म्हणजे….”; अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नुकतचं त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या अगामी निवडणुकीसंदर्भात हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. “अमित शाह यांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम केले आहे. मुंबईचे…

Read More