Headlines

shivsena leader ambadas danve spoke about law and order in mumbai spb 94

दसरा मेळाव्याच्या जागेवरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशात मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत, दोन्ही गटाला शिवाजी पार्कवरील परवानगी नाकारली आहे. तसेच हा आता विषय आता न्यायालयातही पोहोचला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. हेही वाचा – “…तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे…

Read More