सौंदर्याची नवी परिभाषा मांडणारी जॅकलिनची ‘ड्युप्लिकेट’ घालतेय धुमाकूळ

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनं फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली. श्रीलंकन ब्युटी, म्हणून नावारुपास आलेल्या या अभिनेत्रीनं तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केलं. सोशल मीडियावरही जॅकलिनच्या फॉलोअर्सची संख्या काही कमी नाही. (Jacqueline Fernandez) एखादी वेस्टर्न आऊटफिट असो किंवा मग भारतीय पेहराव, प्रत्येक वेळी जॅकलिन समोर आली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी तिनं पाहणाऱ्यांच्या नजरा स्वत:वर…

Read More