Headlines

अलमट्टीतून तब्बल पावणेदोन लाख क्युसेकचा विसर्ग

[ad_1] सांगली : पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला, तरी अद्याप पाण्याची आवक मोठी असल्याने कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून वारणा नदी या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली  आहे. दरम्यान कोयना, चांदोली आणि राधानगरी या तीनही धरणांतील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून कोयना, चांदोली धरणातील पाणीसाठय़ातही वेगाने वाढ…

Read More