Headlines

Allu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती

Allu arjun Net Worth: अल्लू अर्जून (Allu Arjun) हा अभिनेता आता सगळीकडेच चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जूनचा भाव कोण वाढला आहे. आज घराघरातील प्रत्येक प्रेक्षक अल्लूचा चाहता झाला आहे. त्याच्या डान्स स्टेप पासून ते त्याच्या अभिनयापर्यंत तो संपुर्ण देशात फेमस झाला आहे. आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात….

Read More

लग्नावर उडवले 100 कोटी रुपये, ‘या’ जोड्यांपैकी कोणाचं नातं 4 वर्षांतच तुटलं, तर कोणी ते कायमस्वरुपी टिकवलं

South Celebs Costly Wedding: असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. आता ही ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. कित्येकदा त्या ओळीचा तुम्हाला कंटाळाही आला असेल. कारण, काही नाती त्यांचा पाया भक्कम असल्यामुळे टिकली, पण काही नात्यांनी मात्र सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच दगा दिल्याचं पाहायला मिळालं. काही सेलिब्रिटींच्या परिकथांचा शेवट गोड झाला नाही आणि चाहत्यांसाठी…

Read More

मुंबईकरांसमोर अल्लू अर्जुनचा भलताच Attitude; संतप्त चाहते म्हणाले ‘ये हमारा अड्डा’

मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचं नाव काही नवं नाही. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तर तो संपूर्ण देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. फक्त दक्षिणेकडच्या राज्यांमध्येच नव्हे, इथे मुंबईतही त्याच्या लोकप्रियतेनं परमोच्च शिखर गाठलं. (Fans gets angry on pushpa fame actor allu arjun viral video) एरव्ही चाहत्यांमध्येच वावरणारा हा अभिनेता मात्र आता मुंबईत आल्यानंतर काहीसा बदललेला…

Read More

Allu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी… सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांना फक्त देशातच नव्हे, तर परदेशातही कमालीची लोकप्रियता आहे. अशा या चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकार म्हणजे जणू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा त्यापैकीच एक. (Pushpa ) ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. जळीस्थळी काष्ठीपाषाणी त्याचंच नाव सर्वांच्या तोंडी होतं. बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची…

Read More

दाक्षिणात्य कलाजगताचं बॉलिवूडशी असणारं वैर पाहता अल्लू अर्जुनचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चित्रपट जगतामध्ये एक मोठा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. हा संघर्ष दोन मोठ्या कलाविश्वांमध्ये आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळणाऱ्या या कलाविश्वांमध्ये नाही म्हटलं तरीही अस्तित्वाचीच लढाई सुरु आहे, असं वातावरण सध्या दिसतंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. (Allu Arjun pushpa) विविध कलाकार या…

Read More

‘पुष्पा’बाबतची धमाकेदार बातमी; वाचून चक्रावून जाल

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा’ Pushpa the rise या चित्रपटानं संपूर्ण भारतीय बॉक्स ऑफिसवरच डंका वाजवला. रश्मिका मंदानानं साकारलेली श्रीवल्ली आणि समंथाच्या आयटम डान्सनं या चित्रपटाला आणखी रंगत दिली. तर, चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्यांनीही ‘पुष्पा’ला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. चित्रपट प्रदर्शित झाल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत संवाद,…

Read More

चिमुकल्या ‘पुष्पा’ची एंट्री पाहून सर्व हैराण, विचारलू लागले ‘ये कब हुआ’?

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर ‘पुष्पा’ (Pushpa Movie) या चित्रपटानं प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांवर जादू केली. चित्रपटातील संवादांपासून गाण्यांपर्यत आणि अगदी त्यातील स्टाईलपर्यंत सर्वकाही सिनेरसिकांना वेड लावून गेलं. रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाचा डंका ओटीटी वरही पाहायला मिळाला. रिल्स म्हणू नका किंवा गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन, प्रत्येक ठिकाणी पुष्पा आणि फक्त…

Read More

हे वागणं बरं न्हवं…! अल्लू अर्जुनकडून नकळत घडली चूक आणि पुढे…

मुंबई : ‘पुष्पा’ या चित्रपटाला मिळालेलं यश, न संपणारे कार्यक्रम आणि आगामी चित्रपटांची रिघ या साऱ्यातून वेळ काढत अभिनेता अल्लू अर्जुन सध्या स्वत:साठी वेळ काढताना दिसत आहे. चित्रपटांमध्ये बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता यासाठी त्याच्या राहत्या घरापासून, रोजच्या लोकांपासून काहीसा दूर गेला आहे. (allu arjun pushpa) पण, चाहत्यांचा गराडा मात्र त्याला दुरावता…

Read More

‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनची पत्नी आहे तरी कोण, सिनेमातल्या कथे प्रमाणे दोघांची लव्हस्टोरी

मुंबई : सध्या सर्वत्र ‘पुष्पा’ स्टारर अभिनेता अल्लू अर्जुनची चर्चा आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्याने सर्वांच्या मनात राज्य केलंय. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. अल्लू अर्जुनची पत्नी, त्याचं कुटुंब इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आज आपण त्याच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत. अर्जुनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी आहे. …

Read More