Headlines

मुंबईकरांसमोर अल्लू अर्जुनचा भलताच Attitude; संतप्त चाहते म्हणाले ‘ये हमारा अड्डा’

मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचं नाव काही नवं नाही. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तर तो संपूर्ण देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. फक्त दक्षिणेकडच्या राज्यांमध्येच नव्हे, इथे मुंबईतही त्याच्या लोकप्रियतेनं परमोच्च शिखर गाठलं. (Fans gets angry on pushpa fame actor allu arjun viral video) एरव्ही चाहत्यांमध्येच वावरणारा हा अभिनेता मात्र आता मुंबईत आल्यानंतर काहीसा बदललेला…

Read More

दाक्षिणात्य कलाजगताचं बॉलिवूडशी असणारं वैर पाहता अल्लू अर्जुनचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चित्रपट जगतामध्ये एक मोठा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. हा संघर्ष दोन मोठ्या कलाविश्वांमध्ये आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळणाऱ्या या कलाविश्वांमध्ये नाही म्हटलं तरीही अस्तित्वाचीच लढाई सुरु आहे, असं वातावरण सध्या दिसतंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. (Allu Arjun pushpa) विविध कलाकार या…

Read More

हे वागणं बरं न्हवं…! अल्लू अर्जुनकडून नकळत घडली चूक आणि पुढे…

मुंबई : ‘पुष्पा’ या चित्रपटाला मिळालेलं यश, न संपणारे कार्यक्रम आणि आगामी चित्रपटांची रिघ या साऱ्यातून वेळ काढत अभिनेता अल्लू अर्जुन सध्या स्वत:साठी वेळ काढताना दिसत आहे. चित्रपटांमध्ये बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता यासाठी त्याच्या राहत्या घरापासून, रोजच्या लोकांपासून काहीसा दूर गेला आहे. (allu arjun pushpa) पण, चाहत्यांचा गराडा मात्र त्याला दुरावता…

Read More

Pushpa होणं सोपं नसतंय… पाहा अल्लू अर्जुनला काय काय करावं लागलेलं

मुंबई : ‘नाम सुनके फ्लॉवर समझे क्या…’ हा डायलॉग सर्वांच्याच तोंडी सध्या पाहायला मिळत आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची मुख्य भूमिका असणारा चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa). जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने कमाईचा इतका मोठा आकडा गाठला, की भल्याभल्यांना घाम फुटला. फक्त दाक्षिणात्य भागात नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांमध्येही…

Read More

अर्रssss अल्लू अर्जुन फसला; पाहा कोणी आठवून दिल्या त्याच्या सात पिढ्या

मुंबई : ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या आणि पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका साऱ्या जगात वाजवणाऱ्या अल्लू अर्जुन यानं सर्वांनाच बेभान केलं. एक खांदा वर करत, हनुवटीखालून हात फिरवत येणारा पुष्पा अजूनही कोणी विरसलेलं नाही. (Allu Arjun Pushpa) या चित्रपटाचं वेड त्याचा दुसरा भाग येईपर्यंत कायम राहील, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही….

Read More