Headlines

दीपिकाला साऊथच्या या अभिनेत्यासोबत करायचंय काम, म्हणाली, ‘त्याची पर्सनॅलिटी जबरदस्त आहे.’

[ad_1] मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गहराईयान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री गहेरियांची टीम अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि साऊथ चित्रपटातील कलाकारांबद्दल आपले मत मांडले.  अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुलाखतीदरम्यान सांगितले की,…

Read More