Headlines

“सरवणकर, सुर्वे, राणे, बांगर, गायकवाड, राणा”, धमकी-मारहाणीचा आरोप करत दानवेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल | Ambadas Danve serious allegations of protecting MLSs who disturb law and order on Shinde Fadnavis government

[ad_1] विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शिंदे फडणवीस सरकार मारहाण करणाऱ्या, धमकी देणाऱ्या आमदारांना संरक्षण देत आहे,” असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावेळी दानवेंनी आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, संतोष बांगर, संजय गायकवाड आणि खासदार नवणीत राणा यांचा उल्लेख केला. अंबादास…

Read More