Headlines

बलात्काराचे आरोप आणि बरंच काही…! प्रसिद्ध अंपायरवर आली शूज विकण्याची वेळ

मुंबई : पाकिस्तानचे असद रौफ हे फार प्रसिद्ध अंपायर राहिलेत. वर्ल्ड कपमध्येही ते अंपायरिंग करताना दिसलेत. मुंबईतील एका मॉडेलसोबतचा त्याचा फोटो व्हायरल झाल्याने भारतात त्यांची फार चर्चा केली गेली. मात्र हे माजी अंपायरने क्रिकेटच्या मैदानापासून पूर्णपणे दुरावलेत. आजकाल ते लाहोरच्या एका परिसरात बूट विकण्याचं काम करतात. पाकिस्तान सध्या वाईट परिस्थितीतून जातोय. इम्रान सरकार पाडल्यानंतर जनतेला…

Read More