मनसे नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणनं केली तक्रार दाखल

मुंबई : मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल (MNS leader Ganesh Chukkal) यांच्याविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात खोटी सही केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, त्याच्यावर अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) बहीण अलका हिरानंदानीची (Alka Heeranandani) खोटी सही केल्याचा आरोप आहे. अलका यांच्या कंपनीच्या वतीने गणेश चुक्कल यांना 3 वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने दिला होता. मात्र चुक्कल यांनी…

Read More