Headlines

अलिबाग: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक |three people arrested for betting on the final match of the world cup alibaug raigad

[ad_1] ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-ट्वेंन्टी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना…

Read More

अलिबागमधील लाचखोर तहसिलदारांना न्यायालयीन कोठडी; आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल

[ad_1] अलिबाग: अलिबागच्या लाचखोर तहसिलदार मिनल दळवी यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अलिबागच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सात – बाऱ्यावर तक्रारदार यांचे नाव चढविण्यासाठी तसेच जागेसंदर्भात दाखल झालेल्या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मिनल दळवी यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती….

Read More

अलिबागमध्ये मुंबई गोवा महामार्गासाठी मानवी साखळी आंदोलन|Human chain protest for Mumbai-Goa highway in Alibaug

[ad_1] अलिबाग: मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर पट्ट्यातील रुंदीकरणाचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडले आहे. देखभाल दुरुस्ती आभावी महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांना खड्यांत आदळत आपटत प्रवास करावा लागतो आहे. या प्रश्नाकडे लक्षवेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकार आणि सामाजिक संघटनांनी कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजेपासून…

Read More

रायगड : बल्क ड्रग पार्क विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

[ad_1] अलिबाग: प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून राजकारण तापले असतांनाच मुरुड आणि रोहा तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क विरोधात शेतकऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जागा देणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार सकाळी सव्वा दहाच्या सुमारास…

Read More

अलिबागच्या मोरबे धरणात दोन मृतदेह आढळले ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

[ad_1] मोरबे धरणाच्या पाण्यात काल दुपारी दोन मृतदेह आढळून आले होते. यात एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश होता. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र दोघांचाही खून करून मृतदेह पाण्यात टाकल्याची बाब समोर आली आहे. यानंतर आता या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खालापूर पोलीस या…

Read More

रायगडमधील भातशेतीला मिळणार तंत्रज्ञानाची जोड ; ड्रोनच्या मदतीने केली जाणार किटक नाशक फवारणी

[ad_1] अलिबाग : कोकणातील भातशेतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. ड्रोनच्या मदतीने किटक नाशकांची फवारणी करणे आता शक्य होणार आहे. माणगाव येथे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे वेळ आणि श्रम दोघांचीही बचत होणार आहे.कामगारांची कमतरता ही कोकणातील भात शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला…

Read More

अलिबाग-वडखळ अलिबाग मार्गाची दुरावस्था ; महामार्ग प्राधिकरणाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष

[ad_1] अलिबाग : अलिबाग शहराला जोडणाऱ्या वडखळ अलिबाग महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतुक कोंडी समस्याही निर्माण होत आहे.जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटन स्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प, पिएनपी…

Read More

Development works worth 389 crores stalled in Raigad district because there is no guardian minister

[ad_1] अलिबाग पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे, रायगड जिल्ह्यातील ३८६ कोटींच्या कामे रखडली आहेत. त्यामुळे विकासकामांना ग्रहण लागले आहे. पालकमंत्र्याची नियुक्ती होणार नाही तोवर हे ग्रहण सुटण्याची चिन्ह दिसत नाही. रायगड जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३२० कोटींचा जिल्हा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच बरोबर आदिवासी उपाय योजना कार्यक्रमा आंतर्गत ४१ कोटी तर…

Read More

रायगडात लंपीस्‍कीनचा शिरकाव ; कर्जत तालुक्‍यातील ५ जनावरांना बाधा

[ad_1] अलिबाग : रायगड जिल्‍हयात लंपीस्‍कीन आजाराने शिरकाव केला असून कर्जत तालुक्‍यातील 5 जनावरांना या रोगाची बाधा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. ही जनावरे घाटमाथ्‍यावरून विकत आणली होती. त्‍यांच्‍यामुळे अन्‍य जनावरांना बाधा झाली नसल्‍याचे जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. आर. बी. काळे यांनी स्‍पष्‍ट केले आहे. कर्जत तालुक्‍यातील खांडस, पिंपळोली व वावे या गावांतील 5 बैलांमध्‍ये लंपीस्‍कीन…

Read More

traffic jam return journey of Ganesha devotee in mangaon to lonere alibaug

[ad_1] गौरी गणपतीचा सण साजराकरून गणेशभक्त मंगळवारी परतीच्या प्रवासाला लागले. मात्र माणगाव ते लोणेरे दरम्यान त्यांना वाहतुक कोंडीच्या विघ्नाला सामोरे जावे लागले. गौरीगणपतींचे सोमवारी उत्साहात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी भक्तीभावाने निरोप दिला. यानंतर मंगळवारी गणेशभक्त परतीच्या मार्गाला लागले. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणारी वाहनांची संख्या सकाळपासून वाढली होती. दुपारच्या सुमारास त्यात आणखिन भर…

Read More