Headlines

Ranbir- Alia च्या पार्टीत मलायकाच्या चेहऱ्यावर ‘हे’ कसले व्रण? पाहून अर्जुनही चिंतेत

Arjun Kapoor Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी अतिशय छोटेखानी समारंभात लग्न उरकलं. अवघ्या 28 पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीनं लग्नगाठ बांधल्याचं सांगितलं गेलं. ज्यानंतर खरी धमाल उडाली ती म्हणजे त्यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये. कलाजगतातील मित्रपरिवाराला यावेळी Ranbir – Alia नं आमंत्रित केलं होतं. त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन…

Read More