Headlines

‘तंगडी कबाब हवी होती’,पण…,Ranbir Kapoor चं आलिया भट्टबद्दल मोठं विधान

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंग दरम्यान रणबीर कपूर चित्रपटासह आपल्या नवीन वैवाहीक आयुष्याबद्दलचे अनेक किस्से सांगताना दिसत आहे. आलिया भट्ट बाबत असाचं एक किस्सा त्याने सांगितलाय, याची खुप चर्चा रंगलीय. रणबीर कपूर शुक्रवारी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत वाणी कपूर आणि संजय…

Read More