Headlines

‘आलियाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न’, ‘टॉक्सिक नवरा आहेस’ म्हणणाऱ्यांना रणबीरचं उत्तर; म्हणाला, “जे लोकं…”

[ad_1] Ranbir Kapoor on being toxic husband tag : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘ॲनिमल’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक त्यांची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या सगळ्यात आता रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यानं आलिया भट्टच्या लिपस्टिकविषयी…

Read More

आलियाच्या घरी ‘ती’ थाटामाटात आली! हार घालून केलं स्वागत, VIDEO पाहिलात?

[ad_1] Alia Bhatt New Car: आलिया भट्ट हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. नुकताच तिला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकताच दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. यावेळी आलिया भट्टसह रणबीर कपूरही उपस्थित होता. पुरस्कार स्विकारताना आलिया भट्टही भावूक झाली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या आयुष्यात ही…

Read More

भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल

[ad_1] Alia Bhatt Sleeping Video: भर कार्यक्रमात झोप लागण्याची सवय तुम्हालाही असेलच. खूप लांबलचक भाषण सुरू असेल तर आपल्यालाही झोप लागतेच. खरंतर ही सर्व प्रक्रिया आपल्या मेंदूची असते. जर का आपलं मनं, कान, डोळे समोरच्या व्यक्तीकडे, त्याच्या बोलण्याकडे एकाग्र होत नसतील तर आपल्याला साहजिकच झोप लागते. त्यात काही गैर नाही खरंतर… पण तुम्ही एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला…

Read More

आईला व्हायचं होतं हिरोईन अन् वडील गेले दारूच्या आहारी; आलियाने सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1] Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याचं कारण कधी तिचं चित्रपट असतात तर कधी तिचं खासगी आयुष्य. आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण तिचं खासगी आयुष्य असून तिच्या आई-वडिलांविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. इतकंच नाही तर तिनं हे देखील सांगितलं आहे की…

Read More

चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे ‘या’ सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..

[ad_1] Bollywood Celebs Who Skipped Honeymoon:लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी नववर, नववधू हे सर्च करायला सुरूवात करतात. सध्या बॉलिवूडमध्येही लग्नाळू सेलिब्रेटींची चर्चा आहे. 24 सप्टेंबर रोजी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली होती. सध्या त्यांच्या या लग्नाची जोरात चर्चा रंगलेली असताना अनेक बॉलिवूड…

Read More

आलिया भट्ट साकारणार राखी सावंची भूमिका? जाणून घ्या ड्रामा क्वीनच्या चित्रपटाचं काम कुठपर्यंत पोहोचलं

[ad_1] मुंबई : बॉलीवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती पती आदिल दुर्रानी यांच्या विरोधात वक्तव्य करून चर्चेत आहे. दुसरीकडे, आदिल दुर्रानी देखील राखीला उत्तर देण्यास मागे हटत नाही. या प्रकरणात आधी शर्लिन चोप्रा आली, त्यानंतर तनुश्री दत्ताही तिथे दिसली. या सगळ्या नाट्यादरम्यान राखी सावंतने…

Read More

VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या ‘त्या’ प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

[ad_1] Koffee With Karan Kriti Sanon : काल 24 ऑगस्ट रोजी 69 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या दोघींना हा विभागून पुरस्कार मिळाला आहे. आलियाला हा पुरस्कार तिच्या गंगुबाई या चित्रपटासाठी मिळाला तर दुसरीकडे क्रिती सेननला हा पुरस्कार मिमि या…

Read More

Video : ईssssw; आलियाची लिपस्टीक लावण्याची पद्धत पाहून सगळेच हैराण, रणबीरला येते ‘या’ गोष्टीची चीड

[ad_1] Alia Bhatt Video Viral : अभिनेत्री आलिया भट्टनं फार कमी वयात कलाजगतात पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात तिनं पाहता पाहता सर्वोच्च शिखरही गाठलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही बड्या चित्रपटांमध्ये तिनं मध्यवर्ती भूमिका साकारल्या आणि तिच्या अभिनयाचीच वाहवा झाली. अशी ही आलिया आता एका मुलीची आई असून, एक यशस्वी अभिनेत्री आणि जबाबदार पत्नीही आहे. विविध भूमिका लिलया…

Read More

Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी ‘ती’ पहिली Actress

[ad_1] Entertainment News : बॉलिवूडमध्ये 1 कोटी रुपये मानधन घेणारी ती पहिली अभिनेत्री आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल, आम्ही रेखा, माधुरी, करीना, प्रियांका, दीपिका आणि आलिया बद्दल बोलतोय.. पण नाही आम्ही एका अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती आजही प्रत्येक चाहत्याचा आणि भारतीयांच्या हृदयात राज्य करत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. चुणचुणी व्यक्तीरेखाची ही…

Read More

मी आईसाठी अंडरगार्मेंट्स खरेदी करतो हे जेव्हा मित्रांना कळलं..! करण जोहरचा मोठा खुलासा

[ad_1] Karan Johar : बॉलिवूड निर्माता आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळत असलेल्या यशाचा चित्रपटाची संपूर्ण टीम आनंद घेत आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाची टीम अजूनही प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स झाली…

Read More