लग्नात Ranbir Kapoor ला का साईन करावा लागला Contract, नक्की त्यात असं काय होतं?
[ad_1] मुंबई : बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काही दिवसांपूर्नीच विवाहबंधनात अडकले आहेत. त्या दोघांनीही अगदी कमी लोकांच्या उपस्थीतीत लग्न पार पाडलं. आता या दोघांच्या लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत. जे खूपच ट्रेंड करत आहेत. आलियाची साधी-सरळ शैली सगळ्यांनाच आवडली आहे. ज्यामुळे तिचा लग्नाचा लूक देखील व्हायरल होत आहे. यासोबत…