Headlines

Ranbir- Alia Wedding : ना बँड बाजा, ना वरात; शांततेत रणबीरचं वऱ्हाड येणार घरात

[ad_1] Ranbir- Alia Wedding :  डेस्टिनेशन वेडिंगचं आयोजन न करता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या प्रेमी युगुलानं मुंबईतच त्यांच्या लग्नसोहळ्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणं तयारी केली गेली, मेहंदीसोहळा पार पडला, हळदीसाठी पाहुणेही आले.  सप्तपदीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यात शेटच्या क्षणी मात्र मोठे बदल करावे लागले.  सूत्रांच्या माहितीनुसार रणबीरची वरात…

Read More

Ranbir- Alia Wedding : तेव्हा द्यायचं राहुन गेलं, पण आज लग्नाचं गिफ्ट म्हणून रणबीरला Condoms देणार का ‘ही’ अभिनेत्री ?

[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : तिथं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आयुष्यभराची साथ देण्यासाठी एकमेकांना वचनंदेत असतानाच इथं त्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून नेमकं काय- काय मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. किंबहुना त्यांच्या नावे महागड्या आणि तितक्याच मौल्यवान भेटवस्तू येण्यास सुरुवातही झाली आहे.  बुधवारीच रणबीर आणि आलियासाठी सोन्याचा मुलामा असणारा एक पुष्पगुच्छ भेट…

Read More

Ranbir- Alia Wedding : रणबीरनं गर्लफ्रेंडसाठी जिचे कपडे चोरले ‘ती’ जगासमोर येत आलियाबद्दल म्हणाली….

[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आता आयुष्यभराची साथ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रेमाच्या नात्याची अतिशय सुरेख सुरुवात करत असताना सर्वच बाजूंनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  कुटुंब म्हणू नका, मित्रपरिवार म्हणू नका किंवा मग चाहते म्हणू नका प्रत्येकजण या जोडीला पाहून भावूक होत…

Read More

Ranbir- Alia Wedding : अवघ्या 11 व्या वर्षी रणबीरच्या प्रेमात गुंतली आलिया; आज दोघांच्या वयात ‘इतकं’ अंतर

[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : असं म्हणतात की काही नात्यांच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. काही जोड्यांकडे पाहिल्यावर याचा अगदी सहज अंदाज येतो. एकदा का तुमच्या मनात अमूक एका व्यक्तीविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली की आयुष्य जणू एखाद्या परिकथेप्रमाणे वाटू लागतं. सर्वकाही आपल्यासाठी आणि आपल्या मनाजोगंच घडत आहे, असंच भासतं.  आलिया आणि…

Read More

Ranbir- Alia Wedding : रणबीर- आलियाच्या 15 मजली घराबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊकच नसतील

[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : प्रेमाचं नातं एका नव्या टप्प्यावर नेत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता विवाहबंधनात अडकणार आहेत. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करत असतानाच आलियाला काही नव्या गोष्टी थक्क करणार आहेत यात शंका नाही.  कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलियाला सर्वात मोठी भेट मिळणार आहे, ते म्हणजे त्यांचं नवं घर….

Read More

Ranbir Alia Wedding : लग्न होण्याआधीच… रणबीरच्या हातातील हे बाळ कुणाचं?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची तारीख हा हा म्हणता जवळही आली. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबतच चाहतेसुद्धा या लग्नासाठी सध्या अत्यंत उत्सुक दिसत आहेत. (Ranbir Alia Wedding ) दोघांचीही घरं सजली, लग्नाचे कपडे, दागदागिनेही आले आता वाट पाहिली जातेय ती फक्त लग्नाचा मुहूर्ताची. जेव्हा आलिया आणि रणबीर आयुष्यभरासाठी एकमेकांचा…

Read More