Headlines

इंडस्ट्रीला घायाळ करणाऱ्या ‘हिचं’ इन्स्पिरेशन आहे चक्क मांजर, ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Inspiration : आपल्या सगळ्यांनाच कोणा न कोणाकडून प्रेरणा मिळत असते. आपल्या आयुष्यात असं कोणीतरी हवं जो आपल्याला कायम इन्स्पायर (Inspire) करेल, आयुष्यात पुढे जाण्यास मोटिवेट (Motivate) करेल. हा एखादा व्यक्तीही असू शकतो किंवा एखादी गोष्ट किंवा अगदी एखादा प्राणीही. याने आपल्या आयुष्यात कायम पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जेंव्हा आपल्यावर नकारात्मकतेची मळभ येते तेंव्हा हीच व्यक्ती…

Read More

बाळाच्या जन्मासाठी आतुर असणाऱ्या रणबीर- आलियाच्या संपत्तीचा आकडा भांबावून सोडेल

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) या जोडीनं त्यांच्या नात्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा सर्वांच्या भेटीला आणला. आलिया आणि रणबीरच्या वैवाहिक आयुष्यात आता एका खास व्यक्तीची एंट्री होणार आहे. ही खास व्यक्ती म्हणजे त्यांचं बाळ. (Bollywood Actress alia Bhatt Pregnant ranbir kapoor and wifes net worth) आलिया गरोदर असल्यामुळं…

Read More

आलियानं कमाल केलिया; वयाच्या 28 व्या वर्षी इतक्या संपत्तीची मालकीण

मुंबई : बबली गर्ल अशी ओळख असणारी, अतिशय कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सध्या एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटातून ती सर्वांचीच शाबासकी मिळत आहे. फक्त अभिनयच नव्हे तर कपड्यांच्या ब्रँडपासून ते अगदी निर्मितीपर्यंतही आलिया तिची कारकिर्द विस्तारू…

Read More