Headlines

‘पती आणि लेकीचा फोटो…’, Alia Bhatt ची नवी पोस्ट पाहून चाहते आनंदी

Alia Bhatt new Photo : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सर्वत्र चर्चत आहे. आई झाल्यानंतर आलियाच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांची नजर असते. बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर…

Read More