लग्नानंतर लगेचच आई होण्यावर आलिया भट्ट स्पष्टचं बोलली
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया सध्या तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा (Vijay Verma) आणि शेफाली शाह (Shefali Shah) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आलिया तिच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एप्रिलमध्ये लग्न बंधनात…