Headlines

कोण ठरतंय रणबीर- आलियाच्या प्रेमाचा शत्रू? पाहून धक्काच बसेल

[ad_1] मुंबई : चित्रपटाच्या निमित्तानं सुरु झालेली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची प्रेमकहाणी आणि या प्रेमाच्या नात्याची विविध रुपं सर्वांनीच पाहिली. रिलेशनशिपमध्ये आल्या क्षणापासून आलिया आणि रणबीरने त्यांच्या या नात्याला आणखी खुलवण्याचाच प्रयत्न केला.  दोन महिन्यांपूर्वीच या जोडीनं लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला नवं नाव, नवी ओळख दिली. आता तर म्हणे ही जोडी बाळाच्या आगमनाची…

Read More

गरोदरपणात आलियाला कोणाकडून होतोय त्रास? असह्य होत मनातील संताप अखेर सर्वांसमोर…

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिनं नुकतंच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांच्या आणि मित्रपरिवाराच्या भेटीला आणली. रणबीरसोबतचा एक फोटो आलियानं सर्वांच्या भेटीला आणला आणि त्या क्षणापासून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता आलिया- रणबीरला आलेल्या शुभेच्छांची संख्या इतकी वाढली, की तिनं आणखी एक पोस्ट करत सर्व शुभेच्छांबद्दल आभाराची भावना व्यक्त केली….

Read More