Headlines

‘मी विमातून थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,’ अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, ‘मी वेडा होतो’

बॉलिवूडचा सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अक्षय कुमारने अनेक स्टंट केले आहेत. अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सर्वात धोकादायक स्टंटबद्दल खुलासा केला असून, तेव्हा आपण वेडे होतो असं म्हटलं आहे. हा सीन करताना अक्षय कुमारने आधी विमान पकडण्यासाठी रनवेवर धाव घेतली होती. यानंतर त्याने विमानावरुन हॉट एअर बलूनवर उडी…

Read More

Akshay Kumar : चित्रपटाच्या प्रमोशनला गेलेल्या अक्षय कुमारच्या कार्यक्रमात राडा, दगडफेकीचा Video समोर

Akshay Kumar Viral Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ येत्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या (Bade miyan Chote miyan) चित्रपटात दिसणार आहेत. अक्षय आणि टायगर (Tiger shroff) पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता देखील वाढली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या…

Read More

‘लग्नाच्या 10 वर्षांनंतर…, नवरे डोके दुखी असतात’; Valentines Day आधी ट्विंकल खन्नाची पोस्ट

Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ट्विंकल खन्ना ही अभिनेत्रीसोबतच लेखिका देखील आहे. ते पुस्तक आणि वृतपत्रांमध्ये कॉलम देखील लिहिते. आता व्हॅलेंटाईन वीक सुरु असून त्यावर ट्विंकलनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर तिनं सगळे पती त्यांच्या पत्नीला डोकं दुखी देत…

Read More

अक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, ‘हे गाणं ऐकून मला…’

Akshay Kumar singing debut : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खिलाडी कुमारनं अभिनय क्षेत्रानंतर आता संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता त्यानं त्याच्या गाण्यानं त्याच्या चाहत्यांना एक नवं सरप्राइज देण्याचा प्रयत्न करताना अक्षय दिसतोय. अक्षय कुमारचं ‘शंभू’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अक्षयनं स्वत: हे गाणं गायलं आहे….

Read More

‘चित्रपट येतोय म्हणून…’, राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा समारंभ पार पडला. संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अमिताभ बच्चन पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी यावेळी हजेरी लावली. मात्र, सगळे प्रतिक्षा करत होते ते अक्षय कुमारची. प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी…

Read More

मुंबईसारखी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात उभारणार! अक्षय कुमार करणार कोट्यावधींची मदत

Akshay Kumar investment Uttra Pradesh : देशात दोन फिल्मसिटी असून त्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातील एक ही मुंबईत आणि दुसरी हैद्राबादमध्ये आहे. या दोन्ही फिल्मसिटीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांचं शूटिंग होतं. येणाऱ्या काळात नोएडामध्ये देखील फिल्म सिटी येणार आहे. या प्रोजेक्टची घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये घोषणा केली होती. आता…

Read More

‘आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि…, अक्षयच्या स्फाटपेक्षा कमी मानधन मिळतं’; अभिनेत्याचा खुलासा

Mushtaq Khan on on unequal pay : बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान हे हिंदी चित्रपटातील लक्षात ठेवणाऱ्या भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यातील एक भूमिका म्हणजे अक्षय कुमारच्या ‘वेलकम’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी. या चित्रपटात त्यांनी बल्विश डे उर्फ बल्लूची भूमिका साकारली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुश्ताक यांनी या चित्रपटासाठी त्यांना मिळालेल्या मानधनावर वक्तव्य केलं आहे. या…

Read More

6 अफेर्सनंतर आता अविवाहित असूनही लावते सिंदूर; 69 वर्षी एकटीच जगतेय ‘ही’ अभिनेत्री

Unfortunate Love Story Bollywood Actress Living Alone After 6 Affairs: बॉलिवूड आणि मनोरंजन सृष्टीमध्ये सतत प्रकाशझोतात असणं, भरपूर पैसा, भरपूर प्रसिद्धी असा एकंदरित थाट, अशी सर्वांचा समज आहे. मात्र अशाप्रकारे प्रत्येकाच्या नशीबामध्ये केवळ सुख, समाधान, शांती नसते. मनोरंजन श्रेत्रामध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिच्या आयुष्यावर एखादा चित्रपट तयार केल्यास तो कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच असेल….

Read More

अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा कंपन्यांसाठी केलेल्या जाहिरातींबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने यावर पुढील कारवाईचा तपशील…

Read More

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?

Animal Remake of Which Movie: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. यावेळी या ट्रेलरच्या पहिल्या सीनचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. परंतु हा सीन जुन्या बॉलिवूड चित्रपटावरून घेतला असल्याचा दावा एक व्हायरल व्हिडीओमुळे झाला…

Read More