Headlines

‘जमलंय बरं का… यायला लागतंय; Akash Thosar अडकणार लग्नबंधनात?

[ad_1] Akash Thosar Wedding :  ‘सैराट’ (Sairat) फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. या चित्रपटातून आकाशनं फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतातील जनतेच्या मनात स्वत: चं स्थान मिळवलं. आकाश हा त्याचा आगामी चित्रपट ‘घर, बंदूक, बिरयानी’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकाशचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आतुर झाले…

Read More

Viral Video : ‘सैराट’ फेम अभिनेत्यानं पेपरमिंट समजून टिश्यू पेपर खाल्ला आणि…

[ad_1] Viral Video : ‘सैराट’ (Sairat movie) चित्रपट प्रदर्शित होऊन आज साधारण पाच वर्षांहून अधिक काळ लोटला. पण, त्या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या मित्रांची मैत्री, चित्रपटाचं कथानक, गाणी सर्वकाही आजही तितकंच चर्चेत. पण, आता मात्र त्यातील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे नजरा वळवत आहेत. किंबहुना खळखळून हसायला भाग पाडत…

Read More

Jhund Box Office Collection Day 3: तिसऱ्या दिवशी अमिताभ यांच्या ‘झुंड’ने जिंकल प्रेक्षकांचं मन, आतापर्यंतची एवढी रक्कम

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचे शहनाशह अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाची सुरूवात थोडी संथ गतीने झाली. मात्र आता या सिनेमाने आता चांगलीच पकड घेतली आहे.  वास्तविक दर्शन या सिनेमातून घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या सिनेमाने चांगलीच पकड पकडली आहे.  ‘झुंड’ सिनेमाने पहिल्या दिवशी १…

Read More

…पण मला तुला तसं बघायचं नव्हतं… आमिरने आकाश ठोसरबाबत का केलं असं वक्तव्य

[ad_1] मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाचं आमिर खानकरता स्पेशल स्क्रिनिंग झालं. सिनेमा पाहिल्यानंतर आमिर खानने दिग्दर्शक नागराजचं भरभरून कौतुक तर केलंच. पणसोबतच अभिनेता आकाश ठोसरबाबत मला एक विशेष वक्तव्य देखील केलं आहे.  आकाश ठोसरने या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारल्याचं ट्रेलरमधून तरी दिसत आहे. आकाशने नागराजच्या ‘सैराट’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेच्या सिनेमात प्रमुख भूमिका…

Read More