Headlines

cm eknath shinde busy in accepting felicitations says ajit pawar zws 70

[ad_1] मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, स्वत:चे सत्कार करून घेण्यात ते सध्या दंग आहेत, असंवेदनशीलतेचे हे लक्षण आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्ला चढविला. राज्यातील विशेषत: विदर्भ व मराठवाडय़ातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायत शेतीसाठी हेक्टरी ७५ हजार…

Read More