Headlines

“राज्याचे प्रमुखच नियम तोडतात, मग तिथले पोलीस आयुक्त…”, हसत हसत अजित पवारांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र | Ajit Pawar criticize CM Eknath Shinde over late night loudspeaker use and programs pbs 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात शेतकरी नैसर्गिक संकटात अडकलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रम आणि उशिरा चालणाऱ्या भाषणांवर आक्षेप घेतला आहे. “राज्याचे प्रमुखच नियम तोडतात, मग तिथले पोलीस आयुक्त काय करणार? ते कुणाला सांगणार?” असा सवाल पवारांनी केला. ते मंगळवारी (२ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार म्हणाले,…

Read More