Headlines

“नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्विकारला नाही आणि मंत्रालयात…”, अजित पवारांचा हल्लाबोल | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis government over Cabinet Expansion delay

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्याचा कार्यभार स्विकारलेला नाही या मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र डागलं आहे. “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्विकारलेला नाही आणि मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत, असा टोला लगावला. ते आज…

Read More