ajit pawar slams shinde government on Programs of Marathwada Mukti Sangram spb 94

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे सरकारकडून बेफिकीरी आणि अनास्था दाखवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार केला आहे. तसेच यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ७५ कोटी रुपयांपैकी एक रुपयाही शिंदेसरकारने अद्याप वितरीत केलेला नाही, असेही ते म्हणाले. हेही वाचा – २६ जुलैला CM शिंदेंनी पाठवलेलं…

Read More