Headlines

CM शिंदेंच्या घरासमोरील महामार्गावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाले, “नागरिक आपला…” | ajit pawar letter to cm eknath shinde about potholes on Mumbai nashik highway scsg 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून त्यांच्याच घरासमोरुन जाणाऱ्या मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांची आठवण करुन दिली आहे. प्रवाशांची व्यथा मांडताना पवार यांनी पूर्व द्रुतगती मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवासी जीव धोक्यात टाकून यावरुन प्रवास करत असल्याचं म्हटलं आहे. या रस्त्याची डागडुजी आणि इतर समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी…

Read More

“मंत्रीमंडळ स्थापन न झाल्यामुळे…”; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात अजित पवार म्हणाले, “१ ऑगस्ट किंवा…” | Ajit Pawar Letter to CM Eknath Shinde And Deputy CM Devendra Fadanvis asking to declare wet drought scsg 91

[ad_1] विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेलं शेतजमीन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलवण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह या मुद्यावर तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात…

Read More