Headlines

ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “बाळासाहेब ठाकरेंनी…” | Ajit Pawar first reaction on Mumbai High Court decision in Shivsena Dasara Melava case

[ad_1] मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी देण्याचा मोठा निकाल दिला. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून काम बघतील. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं…

Read More