Headlines

ajit pawar criticized bjp on seva week on narendra modi birthday spb 94

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला. ”पंतप्रधान मोदी यांच्या भोवती भाजपा हा पूर्ण पक्ष चालतो. मोदींच्या फोटो शिवाय एकातही निवडून येण्याची ताकत नाही”, असे ते म्हणाले. तसेच नाराज असल्याच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते…

Read More